Top 10 Beautiful Women's: विज्ञानानुसार जगात या '१०' महिला आहेत सर्वात सुंदर; एका भारतीय अभिनेत्रीचाही समावेश, पाहा Photos

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

हार्ले स्ट्रीट कॉस्मेटिक सर्जन डॉ. ज्युलियन डी सिल्वा यांनी गोल्डन रेशोनुसार फिजियोलॉजिकल पॅरामीटर्सवर आधारित तंत्रज्ञान मॅपिंग तंत्र विकसित केले आहे. ज्यामध्ये golden ratio of beauty नुसार सौंदर्य मोजले जाते.

Dr. Julian De Silva | Instagram/@drjuliandesilva

चेहऱ्याचे आकर्षण मोजण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. यामध्ये, ज्याच्या चेहऱ्याचे प्रमाण 1.618 (Phi) जितके जवळ असेल तितके ते अधिक आकर्षक असेल.

face beauty maths | Saam TV

हॉलिवूड अभिनेत्री जोडी कॉमर ही विज्ञानानुसार जगातील सर्वात सुंदर महिला आहे. गोल्डन रेशोनुसार तिचा चेहरा ९४.५२% अचूक आहे.

Jodie Comer | Instagram/@jodiemcomer

हॉलिवूड अभिनेत्री आणि गायिका झेंडाया जगातील सर्वात सुंदर महिलांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. गोल्डन रेशोनुसार तिचा चेहरा 94.37% अचूक आहे.

zendaya | Instagram/@zendaya

अमेरिकन मॉडेल बेला हदीद जगातील सर्वात सुंदर महिलांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. गोल्डन रेशोनुसार तिचा चेहरा ९४.३५% अचूक आहे.

Isabella Khair Hadid | Instagram/@bellahadid

अमेरिकन गायिका बियॉन्से जगातील सर्वात सुंदर महिलांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. गोल्डन रेशोनुसार त्याचा चेहरा ९२.४४% अचूक आहे.

Beyoncé | Instagram/@beyonce

फ्लोरिडाची प्रसिद्ध गायिका एरियाना ग्रांडे जगातील सर्वात सुंदर महिलांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. गोल्डन रेशोनुसार तिचा चेहरा 91.81% अचूक आहे.

Ariana Grande | Instagram/@arianagrande

अमेरिकन पॉप सिंगर टेलर स्विफ्ट जगातील सर्वात सुंदर महिलांच्या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. गोल्डन रेशोनुसार त्याचा चेहरा 91.64% अचूक आहे.

Taylor Swift | Instagram/@taylorswift

ब्रिटीश मॉडेल जॉर्डन डन जगातील सर्वात सुंदर महिलांच्या यादीत सातव्या क्रमांकावर आहे. गोल्डन रेशोनुसार तिचा चेहरा ९१.३९% अचूक आहे.

Jourdan Dunn | Instagram/@jourdandunn

अमेरिकन गायिका, अभिनेत्री किम कार्दशियन जगातील सर्वात सुंदर महिलांच्या यादीत आठव्या क्रमांकावर आहे. गोल्डन रेशोनुसार तिचा चेहरा 91.28% अचूक आहे.

Kim Kardashian | Instagram/@kimkardashian

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण जगातील सर्वात सुंदर महिलांच्या यादीत नवव्या क्रमांकावर आहे. गोल्डन रेशोनुसार तिचा चेहरा ९१.२२% अचूक आहे.

Deepika Padukone | Instagram/@deepikapadukone

कोरियन अभिनेत्री आणि मॉडेल HoYeon Jung जगातील सर्वात सुंदर महिलांच्या यादीत दहाव्या क्रमांकावर आहे. गोल्डन रेशोनुसार तिचा चेहरा 89.63 टक्के अचूक आहे.

HoYeon Jung | Instagram/@hoooooyeony
Saam Web Stories | Saam TV
क्लिक करा😍