Manasvi Choudhary
शरीरावर परिणाम करणाऱ्या अनेक रोगांची लक्षणे ही जिभेवरून समजतात.
अनेकदा आपण डॉक्टरकडे तपासणीसाठी जातो तेव्हा डॉक्टर जीभ दाखवण्यास सांगतात.
बर्निंग माऊथ सिंड्रोम म्हणजेच तोंडात जळजळ होण्याची समस्या. ज्यामुळे घशात दुखते आणि तोंडाची चव बदलते.
जिभेवर पांढरे डाग दिसणे ही कर्करोगाच्या सुरूवातीची लक्षणे असू शकतात.
जिभेवर केस येण्याची समस्या म्हणजेत त्वचेवर मृत पेशी येतात. ज्यामुळे जीभेवर जाड काळा थर येतो.
जीभ लाल होणे या रोगामुळे संपूर्ण शरीरात रक्तवाहिन्याचा दाह होतो.