Manasvi Choudhary
टोमॅटो आहारातील महत्वाची भाजी आहे.
रोजच्या आहारात टोमॅटोचे विविध पदार्थ बनवून खाल्ले जातात.
जेवणाची चव वाढवण्यासोबतच टोमॅटोचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.
मात्र तरीही किडनी स्टोन असणाऱ्यांनी टोमॅटोचे सेवन करू नये
टोमॅटोमध्ये ऑक्सलेटचे प्रमाण जास्त असते.यामुळे मूतखडा होऊ शकतो.
म्हणूनच किडनी स्टोनची समस्या असणाऱ्यांना टोमॅटो न खाण्याचा सल्ला दिला जातो.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य मार्गदर्शक सल्ला घ्या