Chetan Bodke
सध्या ‘जेलर’ चित्रपटाची सोशल मीडियावर कमालीची चर्चा होत आहे.
चित्रपटातील ‘कावाला या’ या गाण्याने प्रेक्षकांचे मन लक्ष वेधले आहे.
या गाण्यात दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटियाने डान्स केला आहे.
अभिनेत्री अनेकदा सोशल मीडियावर तिने दिलेल्या इंटीमेट सीन्स साठी चर्चेत आली होती.
अभिनेत्रीचा ‘जेलर’ चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी ‘जी करदा’ या वेबसीरिजमुळे ती चर्चेत आली होती.
तिच्या फिल्मी करिअरमध्ये पहिल्यांदाच अभिनेत्रीने बोल्ड सीन्स दिले होते.
तमन्ना भाटियाने आतापर्यंत तमिळ, तेलुगू, कन्नड आणि हिंदी चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे.
तमन्ना नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.
अभिनेत्रीच्या फोटोंची नेहमीच सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये चर्चा होत असते.