Shriya Saran: हो... ही नटली थटली जशी उमटली चांदणी रंगमहाली

Chetan Bodke

प्रसिद्ध अभिनेत्री श्रेया सरन ही ४० वर्षांची असून सध्या तिचा कातिल अंदाज चर्चेत आहे.

Shriya Saran Saree | Instagram @shriya_saran1109

श्रेया उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच ती एक शास्त्रीय आणि पाश्चात्य डान्सर देखील आहे.

Shriya Saran Beauty | Instagram @shriya_saran1109

श्रिया सरनने साऊथ फिल्म इंडस्ट्रीत आपल्या वैविध्यपुर्ण कामामुळे प्रसिद्धी मिळवली.

Shriya Saran Smile | Instagram @shriya_saran1109

नेहमीच सोशल मीडियावर श्रियाच्या फोटोशूटची चर्चा होते.

Shriya Saran Age | Instagram @shriya_saran1109

नुकतंच श्रियाने साडीवरील एक हटके फोटोशूट केलंय.

Shriya Saran Birthday | Instagram @shriya_saran1109

गुलाबी रंगाच्या साडीवरील हटके फोटो आपल्या चाहत्यांसोबत शेअर केलेत.

Shriya Saran Eyes | Instagram @shriya_saran1109

श्रियाच्या डोळ्यात साडीवरील प्रेम ओसंडून वाहताना दिसून येत आहे.

Shriya Saran Husband | Instagram @shriya_saran1109

हिंदीसोबतच इंग्रजी, तमिळ, तेलगू या भाषांमधील चित्रपटांत श्रियाने काम केले आहे.

Shriya Saran Husband | Instagram @shriya_saran1109

अभिनेत्री श्रिया सरनने आपल्या अभिनयाने चाहत्याच्या मनावर राज्य केले आहे.

Shriya Saran Film | Instagram @shriya_saran1109

NEXT: ‘स्वरा’ म्हणजे जणू स्वप्नातली सुंदर अप्सरा

Swara Bhasker Wedding Photo | Instagram @reallyswara