Samantha Ruth Prabhu: संमथाचं सौंदर्य पाहून पोरं झाली 'सैरभैर'

साम टिव्ही ब्युरो

साऊथची सुदंर अभिनेत्री सामंथा रूथ प्रभू सौंदर्याने घायाळ करते आहे.

Samantha Ruth Prabhu

नुकतचं सांमथाने तिचा नवा लूक फ्लॉन्ट केला आहे.

Samantha Ruth Prabhu

सोशल मीडियावर सामंथाचे फोटो व्हायरल होत आहेत.

Samantha Ruth Prabhu

सामंथा रूथ प्रभु पुन्हा एकदा तिच्या नव्या अवतारासह चाहत्यांच्या भेटीला आली आहे.

Samantha Ruth Prabhu

नव्या लूकमध्ये सामंथा अप्रतिम दिसतेय आहे.

Samantha Ruth Prabhu

आगामी चित्रपटासाठी सामंथा हा लूक केला आहे.

Samantha Ruth Prabhu

यामुळेच सांमथा आगामी चित्रपटातील झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत.

Samantha Ruth Prabhu

NEXT:Neha Dupia| नेहा धुपियाचा चमचमणारा ड्रेस, फोटो पाहतच राहाल!