Rashmika Mandanna : रश्मिकाचं साडी प्रेम; पाहा फोटो

Shivani Tichkule

लेटेस्ट फोटोमध्ये रश्मिकाने साडी परिधान केली आहे.

Rashmika Mandanna Photos | Instagram

‘पुष्पा’ सिनेमाच्या यशानंतर अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली.

Rashmika Mandanna Images | Instagram

बॉलिवूडमध्ये देखील रश्मिकाने पदार्पण केलं आहे.

Rashmika Mandanna Saree Look | Instagram

रश्मिका तिच्या फोटो आणि व्हिडीओमुळे देखील चर्चेत असते.

Rashmika Mandanna Best Look | Instagram

चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या जीवनातील महत्त्वाच्या घडामोडी चाहत्यांसोबत शेअर करते.

Rashmika Mandanna Movies | Instagram

सोशल मीडियावर रश्मिकाचा मोठा चाहतावर्ग आहे.

Rashmika Mandanna Instagram | Instagram

रश्मिकाच्या फोटोवर चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत.

Rashmika Mandanna Actress | Instagram

रश्मिका सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

Rashmika Mandanna Best Photos | Instagram