Rashi Khanna: राशीच्या ग्लॅमरस अंदाजावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा

Shivani Tichkule

ग्लॅमरस लूक

राशी खन्ना तिच्या बोल्ड लूक आणि ग्लॅमरस लूकमुळे नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते.

Rashi Khanna Photoshoot | Instagram

चाहत्यांकडून सौंदर्याचे कौतुक

चाहते राशीच्या सौंदर्याचे कौतुक करताना थकत नाहीत.

Rashi Khanna Age | Instagram

नवीन फोटो

राशीने नुकतेच तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.

Rashi Khanna Movie | Instagram

बोल्ड ड्रेस

लेटेस्ट फोटोमध्ये राशीने काळ्या रंगाचा बोल्ड ड्रेस परिधान केला आहे.

Rashi Khanna Songs | Instagram

राशी खन्ना

राशीचा हा बोल्ड लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे.

Rashi Khanna Love Life | Instagram

फोटो व्हायरल

राशीचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Rashi Khanna Family | Instagram

लक्ष वेधले

सोशल मीडियावर सक्रिय राहणाऱ्या राशीच्या नवीन फोटोनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

Rashi Khanna Birthday | Instagram

ग्लॅमरस अंदाज

राशीच्या ग्लॅमरस अंदाजावर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.

Rashi Khanna Saree | Instagram

Next: हृदयात वाजे समथिंग...

येथे क्लिक करा