Ruchika Jadhav
प्रियांका ही एक दाक्षिणात्य अभिनेत्री आहे.
साल २०१९ मध्ये तिने चित्रपट सृष्टीत आपलं पहिलं पाऊल ठेवलं.
आतापर्यंत तिने अनेक हिट चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.
नुकतेच अभिनेत्रीने पिवळ्या साडीतील सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेत.
सिंपल साडी आणि हलक्या मेकअपमध्ये प्रियांका आणखीनच सुंदर दिसतेय.
येत्या २० नोव्हेंबरला अभिनेत्री तिचा वाढदिवस साजरा करते.
खुप कमी काळात प्रियांकाने मनोरंजन विश्वात यश मिळवलंय.
सोशल मीडियावर तिचे लाखो चाहते आहेत, सध्या सर्वजण तिच्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहतायत.