Chetan Bodke
‘द फॅमिली मॅन’ या वेबसीरीजमुळे अभिनेत्री प्रियामणी बरीच चर्चेत आली आहे.
प्रियामणीने सौंदर्यासोबतच अभिनयाच्या जोरावर स्वत:चा मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे.
नुकतंच प्रियामणीने सोशल मीडियावर वेस्टर्न आऊटफिट वेअर करून खूप सुंदर फोटोशूट शेअर केले आहे.
अभिनेत्रीने क्रिम कलरचा वेस्टर्न आऊटफिट वेअर करत खूप सुंदर फोटोशूट तिने केले आहे.
अभिनेत्रीच्या ह्या लूकची सध्या चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत असून तिच्या सौंदर्याची चाहत्यांमध्ये चर्चा होत आहे.
प्रियामणी सध्या ‘आर्टिकल ३७०’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.
प्रियामणी ही बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनची चुलत बहीण आहे, हे फार कमी लोकांना माहिती आहे.
प्रियामणीने कन्नड, मल्याळम, तमिळ, तेलुगू आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे.
प्रियामणीने करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली होती. तिने कांचीपुरम सिल्क, इरोड सिल्क आणि लक्ष्मी सिल्कसाठी अगदी लहान वयात मॉडेलिंग केले.