Chetan Bodke
बहुचर्चित ‘जवान’ मध्ये प्रियामणीने मुख्य भूमिका साकारली आहे.
प्रियामणीने नुकतेच काही नवीन फोटोज् चाहत्यांसोबत शेअर केले आहे.
दरम्यान अभिनेत्रीने चाहत्यांसोबत पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि आकाशी रंगाचा स्कर्ट परिधान केला आहे.
अभिनेत्रीच्या स्कर्टवर एक डिझाईन दिसत आहे. अभिनेत्री या ड्रेसवर खूपच सुंदर दिसत आहे.
सोबतच यावेळी अभिनेत्रीने गळ्यात लॉकेट आणि डिझाईनमधील कानातले घालून आपला लूक पूर्ण केला आहे.
प्रियामणीने आतापर्यंत मल्याळम, तेलुगू, तमिळ, कन्नड आणि हिंदी चित्रपटामध्ये तिने प्रमुख भूमिका साकारली आहे.
प्रियामणीने फक्त अभिनयामुळेच नाही तर तिच्या सौंदर्यामुळेही तिचा फार मोठा चाहतावर्ग आहे.
अभिनेत्रीच्या या लूकवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.