Pranita Subash: मी अशीच हासते उगीच लाजते पुन्हा तुला आठवते...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

साऊथचं सौंदर्य

प्रणिता सुभाष ही साऊथच्या सुंदर अभिनेत्रीपैंकी एक आहे.

Pranita Subhash | Instagram

चित्रपट

प्रणिताने अनेक तेलुगू, कन्नड, हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Pranita Subhash | Instagram

सक्रिय

सोशल मीडियावर प्रणिताचा मोठा चाहतावर्ग आहे.

Pranita Subhash | Instagram

अपडेट देते

विविध फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून ती चाहत्यांना अपडेट देत असते.

Pranita Subash | Instagram

नवीन फोटो

नुकतेच प्रणिताने तिचे काही फोटो पोस्ट केले आहेत

Pranita Subash | Instagram

चाहतावर्ग

हटके अंदाजात दिलखुलास हास्याने प्रणिताने चाहत्यांची मने जिंकली आहेत

Pranita Subhash | Instagram

NEXT: Irshalwadi Landslide: जुईनं दिला मदतीचा हात!

येथे क्लिक करा...