साम टिव्ही ब्युरो
साऊथची अभिनेत्री नेहा शेट्टी सध्या जबरदस्त चर्चेत आली आहे.
नेहा शेट्टी फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांशी संपर्कात असते.
सोशल मीडियावर नेहाचा फॅनफॉलोविंग मोठी आहे.
नेहाच्या फोटोंना सोशल मीडियावर चाहते प्रतिसाद देतात.
नुकतेच नेहाने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.
नेहाने ब्लॅक कलरचा जॅकेट परिधान केला आहे.
नेहाने किलर लूकमध्ये हटके फोटोशूट केलं आहे.