Chetan Bodke
दाक्षिणात्य अभिनेत्री क्रिती शेट्टीच्या अभिनयाचीच नाही तर तिच्या सौंदर्याची सुद्धा सोशल मीडियावर चर्चा होते.
क्रितीने अवघ्या वयाच्या १९ व्या वर्षी आपल्या सौंदर्यामुळे खूप मोठा चाहतावर्ग निर्माण केला.
‘उप्पेना’ या चित्रपटाच्या माध्यमातून क्रितीने सिनेसृष्टीत डेब्यू केलं असून तिचा अभिनय कायमच लक्षवेधी ठरला.
क्रितीचे अनेक चित्रपट फ्लॉप ठरले असून तिने आपल्या सौंदर्याच्या जोरावर चाहतावर्ग तयार केला आहे.
सोशल मिडीयावर क्रिती कायमच सक्रिय असते.
क्रिती शेट्टीचा सोशल मीडियावर अनेक मिलियन्स इतका चाहतावर्ग आहे.
सोशल मीडियावर नुकतेच क्रितीने काही नवीन फोटोज् शेअर केले आहेत. या नवीन फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले.
नव्या फोटोमध्ये अभिनेत्रीचा प्रेक्षकांना नवा अंदाज पाहायला मिळत असून फोटोंची सोशल मीडियावर तुफान चर्चा होते.
क्रिती कायमच वेगवेगळ्या अंदाजात अनेक फोटो शेअर करत असते.