Keerthy Suresh : सुंदरा मनामध्ये भरली..! तिच्या सौंदर्याची 'कीर्ती' भल्याभल्यांना प्रेमात पाडणारी

Shivani Tichkule

कीर्ती सुरेशचा अनेकदा साधा लूक लोकांना पाहायला मिळाला, जो लोकांना खूप आवडला.

Keerthy Suresh Photos | Instagram

कीर्ती सुरेश ही मुख्यत्वे तमिळ, मल्याळम आणि तेलगू चित्रपटांतील अभिनेत्री आहे.

Keerthy Suresh Images | Instagram

कीर्ती सुरेशला 2018 मध्ये 'महानती' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला होता.  

Keerthy Suresh Photoshoot | Instagram

नुकतेच कीर्तीने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.

Keerthy Suresh Actress | Instagram

या फोटोमध्ये तिने मल्टीकलर लेहेंगा परिधान केला आहे.

Keerthy Suresh Instagram | Instagram

चाहत्यांना तिचा हा लूक खूप आवडला आहे.

Keerthy Suresh Age | Instagram

कीर्ती सुरेश हिंदी चित्रपटांमध्येही खूप लोकप्रिय आहे.

Keerthy Suresh Tollywood Actress | Instagram

कीर्ती सुरेशची फॅन फॉलोइंग हिंदी चित्रपटसृष्टीतही जास्त आहे. 

Keerthy Suresh Traditional Look | Instagram

Next : क्रिकेटपटू पृथ्वी शॉला मारहाण करणारी तरुणी आहे तरी कोण?

येथे क्लिक करा