Shivani Tichkule
चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री किर्ती सुरेशचे देशभरात अनेक चाहते आहेत.
किर्ती सुरेश तिच्या सौंदर्याप्रमाणेच तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठीही ओळखली जाते.
किर्ती तिच्या स्टायलिश अंदाजामुळेही चर्चेत असते.
किर्तीने नुकतेच तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.
लेटेस्ट फोटोमध्ये किर्तीने लेहेंगा परिधान केला आहे.
किर्तीचा लेहेंगा लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे.
या लूकमध्ये किर्ती खूपच सुंदर दिसत आहे.
किर्ती सुरेशने तिच्या अभिनयाच्या जोरावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.