Anupama Parameswaran: अनुपमाने साडीमध्ये दिल्या किलर पोज

Shivani Tichkule

दाक्षिणात्य अभिनेत्री

दाक्षिणात्य अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन हिच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे जगभराच चाहते आहेत.

Anupama Parameswaran Actress | Instagram

सोशल मीडिया

अनुपमा परमेश्वरनने काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Anupama Parameswaran Social Media | Instagram

व्हायरल फोटो

व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये अनुपमाने साडी परिधान केली आहे.

Anupama Parameswaran Info | Instagram

लूक

अनुपमाचा प्रत्येक लूक चाहत्यांचं लक्ष वेधून घेतो.

Anupama Parameswaran Wiki | Instagram

चाहत्यांच्या मनात वेगळं स्थान

अनुपमाने तिच्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

Anupama Parameswaran Dress | Instagram

हृदयाचे ठोके वाढवले ​​

अभिनेत्रीने हे फोटो पाहून यूजर्सच्या हृदयाचे ठोके वाढवले ​​आहेत.

Anupama Parameswaran Affair | Instagram

चित्रपट

अनुपमाने 'प्रेमम' या चित्रपटातून अभिनयात पदार्पण केलं.

Anupama Parameswaran Husband | Instagram

सोशल मीडिया

ती सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Anupama Parameswaran Sweet Look | Instagram

Next : 48व्या वर्षीय सोनालीच्या सौंदर्याचे लाखो चाहते

येथे क्लिक करा