Shivani Tichkule
अनुपमा परमेश्वरनने तिचे लेटेस्ट फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे.
या फोटोमध्ये अनुपमा खूपच सुंदर दिसत आहे.
अभिनेत्रीने हे फोटो पाहून यूजर्सच्या हृदयाचे ठोके वाढवले आहेत.
या फोटोला अनुपमाने Flaming-go असे कॅप्शन दिले आहे.
न्यूड मेकअपने अभिनेत्रीच्या सौंदर्यात भर पडली आहे.
अभिनेत्रीने आपल्या स्टाईलने लोकांमध्ये वेगळी छाप सोडली आहे.
चाहते अनुपमाच्या फोटोंची आतुरतेने वाट पाहत असतात.
सोशल मीडियावर अनुपमाचा मोठा चाहतावर्ग आहे.