Rashmika Mandanna: तुझ्या कोमल हसण्याने काळजात घर केलं

Chetan Bodke

दाक्षिणात्य सुंदरी

रश्मिका मंदान्ना दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री

Rashmika Mandanna Photos | Instagram/ @rashmika_mandanna

सहजसुंदर अभिनय

रश्मिकाने तिच्या सहजसुंदर अभिनयाने भारतीय सिनेसृष्टीत लोकप्रियता मिळवली आहे.

Rashmika Mandanna Photos | Instagram/ @rashmika_mandanna

कमी वेळेत लोकप्रियता

रश्मिकाने फार कमी वेळेत दाक्षिणात्य सिनेसृष्टीत आपली ओळख निर्माण केली.

Rashmika Mandanna Photos | Instagram/ @rashmika_mandanna

सोशल मीडियावर चर्चेत

रश्मिका नेहमीच चाहत्यांमध्ये तिच्या अभिनयासोबतच दिलखेचक अदातील फोटोंमुळेही चर्चेत असते.

Rashmika Mandanna Photos | Instagram/ @rashmika_mandanna

‘ॲनिमल’मध्ये सोज्वळ भूमिकेत दिसणार

रश्मिका सध्या तिच्या आगमी चित्रपटांमुळे प्रचंड चर्चेत आली आहे. लवकरच अभिनेत्री चित्रपटात ‘ॲनिमल’मध्ये सोज्वळ भूमिकेत दिसणार आहे.

Rashmika Mandanna Photos | Instagram/ @rashmika_mandanna

रश्मिकाच्या नव्या फोटोंची चर्चा

रश्मिका कायमच सोशल मीडियावर वेगवेगळ्या अंदाजातील फोटो चाहत्यांसोबत शेअर करते.

Rashmika Mandanna Photos | Instagram/ @rashmika_mandanna

नवीन फोटोशूट

नुकतेच रश्मिकाने नवीन फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

Rashmika Mandanna Photos | Instagram/ @rashmika_mandanna

पांढऱ्या साडीतील श्रीवल्लीचे सौंदर्य

श्रीवल्लीने चाहत्यांसोबत पांढऱ्या साडीतील काही नवीन फोटो शेअर केले आहेत.

Rashmika Mandanna Photos | Instagram/ @rashmika_mandanna

रश्मिकाची क्यूट स्माईल

पुन्हा एकदा चाहत्यांसोबत अभिनेत्रीने क्यूट स्माईल देतानाचे फोटो शेअर केले आहेत. सध्या तिच्या या गोड स्माईलची नेटकऱ्यांमध्ये प्रचंड चर्चा होत आहे.

Rashmika Mandanna Photos | Instagram/ @rashmika_mandanna

NEXT: सूर्यफूलाजवळ पिवळं झेंडूच फुल

Amla Juice Benefits In Health | Canva