Raashii khanna: तुझ्या टपोर डोळ्यात, माझं इवलंसं गाव... राशीचं मनमोहक सौंदर्य

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दाक्षिणात्य अभिनेत्री

दाक्षिणात्य अभिनेत्री राशी खन्ना साऊथ इंडस्ट्रीसोबतच बॉलिवूड गाजवते आहे.

Raashii khanna | Instagram

अभिनेत्री

अभिनेत्री राशी खन्ना तिच्या लेटेस्ट लूकमुळं सोशल मीडियावर चर्चेत असते.

Rashi Khanna | Instagram

नवीन फोटो

नुकतेच राशीने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.

Rashi Khanna | Instagram

ग्लॅमरस लूक

राशीच्या नव्या फोटोंमधून ग्लॅमरस पाहायला मिळाला आहे

Rashi Khanna | Instagram

आकर्षक स्टाईल

राशीने निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.

Rashi Khanna | Instagram

व्हायरल फोटो

राशीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Rashi Khanna | Instagram

NEXT: Sonali Bendre: तुझे ते नयन भोळे, त्यात साठवले प्रेम निराळे...

येथे क्लिक करा....