ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मेष : मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील.
वृषभ : सार्वजनिक क्षेत्रात सहभागी व्हाल. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.
मिथुन : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. शत्रुपिडा नाही. जिद्द व चिकाटी वाढेल.
कर्क : तुमचे निर्णय योग्य ठरतील. तुमच्या कर्तृत्त्वाला संधी लाभेल.
सिंह : रखडलेली कामे मार्गी लागतील. काहींच्या जीवनात वैचारिक प्रगती होईल.
कन्या : काहींना कामाचा ताण जाणवेल. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
तुळ : संततीचे प्रश्न मार्गी लागतील. नवीन परिचय होतील.
वृश्चिक : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.
धनु : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.
मकर : मुलामुलींचे प्रश्न निर्माण होतील. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत.
कुंभ : भागीदारी व्यवसायात यश लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
मीन : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. वाहने जपून चालवावीत.