Surabhi Jayashree Jagdish
शारीरिक समस्यांचे योग्य उपाय मिळण्याची दाट शक्यता आहे. गणेश उपासना विशेष फलदायी ठरेल.
पैशाला अनेक वाटा असतात याची आज प्रचिती येईल. चंगळवादी आयुष्यात जगाल.
कामासाठी जवळचे प्रवास घडणार आहे. वाणी आणि वक्तृत्वातील कला आज बहरेल.
प्रेमाने जग जिंकता येते हे आज जाणवू शकतं. कुटुंबीयांविषयी सुद्धा प्रेम वाढते राहणार आहे.
आजच्या दिवशी स्वतःच्याच धुंदीमध्ये मस्त रहाल. स्वच्छंदी जगण्याकडे आज कल राहील.
विचार करणं ही आपली मूळची प्रवृत्तीच आहे. मनस्वास्थ्य जपण्याकडे कल ठेवा.
मित्र-मैत्रिणींच्या मध्ये समेट घडवण्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल. लाभ पदरात पडतील.
अनेक कामं एकाच हाती करण्याचा आजचा दिवस आहे. दिवस काहीसा धावपळीचा असेल.
भाग्याला कलाटणी मिळण्याचा आजचा दिवस आहे. गणेश आणि दत्त उपासना आज फायदेशीर ठरणार आहे.
कष्ट आणि मेहनत यांना आज पर्याय उरणार नाही. अंग मेहनत सुद्धा होणार आहे.
नवीन संशोधन करण्याचा आजचा दिवस आहे. कोर्टाचे निकाल मनाप्रमाणे लागणार आहेत.
आजोळी चांगले संबंध प्रस्थापित होतील. उठाठेवी करण्यात वेळ खर्च करू नका. असा सल्ला आहे.