Daily Horoscope : 'या' राशीतील लोकांचे निर्णय योग्य ठरतील; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

Jagdish Patil

मेष : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

Mesh Rashi | Saam TV

वृषभ : घेतलेल्या कामात सुयश लाभेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

Vrushabh Rashi | Saam TV

मिथुन : प्रवास सुखकर होतील. तुमचे निर्णय योग्य ठरतील.

Mithun Rashi | Saam TV

कर्क : जिद्द व चिकाटी वाढेल. गुरुकृपा लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

Kark Rashi | Saam TV

सिंह : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. आर्थिक लाभ होतील.

Sinh Rashi | Saam TV

कन्या : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

Kanya Rashi | Saam TV

तूळ : प्रवास शक्यतो टाळावेत. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.

Tul Rashi | Saam TV

वृश्‍चिक : बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

Vruschik Rashi | Saam TV

धनू : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

Dhanu Rashi | Saam TV

मकर : एखादी भाग्यकारक घटना घडेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

Makar Rashi | Saam TV

कुंभ : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

Kumbh Rashi | Saam TV

मीन : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. सुसंवाद साधाल.

Meen Rashi | Saam TV
Webstory | Saam TV
क्लिर करा -