Daily Rashi Bhavishya: नोकरी करणाऱ्यांसाठी कसा असेल आजचा दिवस?

साम टिव्ही ब्युरो

मेष : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

Mesh Rashi | Saam TV

वृषभ : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

Vrushabh Rashi | Saam TV

मिथुन : व्यवसायात नवीन तंत्र आणू शकाल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

Mithun Rashi

कर्क : गुरूकृपा लाभेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

Kark Rashi | Saam TV

सिंह : भागीदारीतील निर्णय मार्गी लागतील. आरोग्य उत्तम राहील.

Sinh Rashi | Saam TV

कन्या : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

Kanya Rashi | Saam TV

तुळ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वादविवाद टाळावेत. जिद्द व चिकाटी वाढेल.

Tul Rashi | Saam TV

वृश्‍चिक : संततिसौख्य लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

Vruschik, Daily Horoscope

धनु : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

Dhanu Rashi | Saam TV

मकर : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

Makar Rashi | Saam TV

कुंभ : वाहने जपून चालवावीत. आर्थिक लाभ होतील.

Kumbh Rashi | Saam TV

मीन : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

Min, Daily Horoscope | Saam Tv