साम टिव्ही ब्युरो
आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. गुरुकृपा लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. महत्त्वाचे निर्णय रखडण्याची शक्यता.
वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.
कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.
संततिसौख्य लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. जिद्द व चिकाटी वाढेल.
प्रॉपर्टीची कामे पुढे ढकलावीत. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.
जिद्द व चिकाटी वाढेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
व्यवसायात वाढ होईल. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.
आरोग्य उत्तम राहील. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.
कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.
मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. शासकीय कामे मार्गी लागतील.
तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मन आनंदी व आशावादी राहील.