Sakshi Sunil Jadhav
आज निर्णयक्षमतेची परीक्षा असेल. आत्मविश्वास ठेवा, घाई न करता ठाम भूमिका घ्याल तर यश मिळेल.
कामाच्या ठिकाणी सतर्क राहणं गरजेचं आहे. आर्थिक व्यवहार करताना कागदपत्रे नीट तपासा.
नवे संपर्क आणि ओळखी निर्माण होतील. बोलताना शब्द जपून वापरा, गैरसमज टाळता येतील.
भावनिक निर्णय टाळावेत. कुटुंबातील व्यक्तींशी संवाद साधताना संयम ठेवा.
आज कामाचा ताण जास्त राहील. मेहनतीचं फळ मिळेल, पण आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
योजना आखून काम केल्यास दिवस फायदेशीर ठरेल. विवाह किंवा नातेसंबंधांबाबत सकारात्मक संकेत आहेत.
समतोल राखण्याची गरज आहे. वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य यात योग्य तो तोल साधाल.
गुप्त शत्रूं पासून सावध राहा. कोणावरही अति विश्वास ठेवणं आज टाळलेलं बरं.
प्रवासाचे योग आहेत. नवीन संधी मिळू शकते, पण निर्णय घेण्याआधी विचार आवश्यक.
जबाबदाऱ्या वाढतील. वरिष्ठांकडून कौतुक होण्याची शक्यता आहे.
नवीन कल्पना सुचतील. सर्जनशील कामात यश मिळू शकतं, मित्रांची साथ लाभेल.
मन प्रसन्न राहील. आध्यात्मिक किंवा धार्मिक कार्यात मन रमू शकतं.