ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बंगाली ब्युटी नुसरत जहाँ हे नाव सध्या चांगलेच प्रचलित आहे.
चित्रपटातील अभिनयासह नुसरतने राजकारणातही आपली छाप सोडली आहे.
सोशल मीडियावर नुसरत सक्रिय असतात.
नुसरत तिचे ग्लॅमरस आणि हॉट फोटो शेअर करत असते.
इन्स्टाग्रामवर नुसरतचे २.८ मिलियन फॉलोअर्स आहेत.
सोशल मीडियावर नुसरतचे फोटो शेअर करताच व्हायरल होत असतात.
नुसरतच्या मादक अदांनी फॅन्स घायाळ झाले आहेत.
वेस्ट्रन असो एथनिक नुसरत कोणत्याही लूकमध्ये हॉट दिसतात.