Tiranga Dhokla Recipe: पौष्टिक झटपट तिरंगा ढोकळा कसा बनवायचा? वाचा रेसीपी

Ruchika Jadhav

नाष्ट्यासाठी ढोकळा

स्वातंत्र्य दिनानिमित्त तुम्ही सकाळी नाष्ट्यासाठी एक खमन ढोकळा बनवू शकता.

Tiranga Dhokla Recipe | Saam TV

बेसन पीठ

यासाठी बारीक दळलेलं बेसन पीठ घ्या.

Tiranga Dhokla Recipe | Saam TV

दही

बेसन पीठात चांगलं दही मिसळवा.

Tiranga Dhokla Recipe | Saam TV

तेल टाकावे

दही आणि बेसनाच्या मिश्रणात थोडं तेल देखील टाकावे.

Tiranga Dhokla Recipe | Saam TV

बेक करुन घ्यावे

या सर्वांचे एकजीव मिश्रण करुन ते बेक करुन घ्यावे.

Tiranga Dhokla Recipe | Saam TV

नारंगी आणि हिरवा रंग

बेक करण्याआधी त्यात नारंगी आणि हिरवा रंग तुम्ही टाकू शकता.

Tiranga Dhokla Recipe | Saam TV

जीरे मोहरीचा तडका

नंतर शेवटी जीरे मोहरीचा तडका द्या, त्यात थोडी साखर देखील टाका.

Tiranga Dhokla Recipe | Saam TV

तिरंगा ढोकळा

तयार झाला तुमचा तिरंगा ढोकळा. हा ढोकळा लहान मुलं देखील आवडीने खातील.

Tiranga Dhokla Recipe | Saam TV

Bats Arrival in House: घूरासमोर वटवाघुळ फिरतंय? संकटाची चाहूल

Bats Arrival in House | Saam TV
येथे क्लिक करा.