Tips to Remove Stain : कपड्यांवरचे हट्टी डाग जात नाहीत? 'या' टिप्सने हळदीचे डाग देखील जातील

Ruchika Jadhav

लग्नाचा सिझन

आता लग्नाचा सिझन सुरू होणार आहे. त्यामुळे हळदीच्या कार्यक्रमात कपड्यांवर डाग लागणं साहजिक आहे.

Stain from Clothes | Instagram

कपडे फेकून देतो

कपड्यांवर डाग लागले की, आपण ते कपडे फेकून देत असतो.

Stain from Clothes | Instagram

डाग काढणे शक्य

मात्र ते डाग देखील काढणे शक्य आहे.

Stain from Clothes | Instagram

हळदीचे डाग

हळदीचे डाग काढण्याच्या सोप्या पद्धती काय आहेत जाणून घेऊ.

Stain from Clothes | Instagram

व्हिनेगर

अर्धा चमचा डिटर्जंट पावडर आणि एक चमचा व्हिनेगर मिसळा.

Stain from Clothes | Instagram

बेकिंग सोड्याचा वापर

कपड्यावर जेवनाचा डाग असेल तर बेकिंग सोड्याचा वापर देखील करता येईल.

Stain from Clothes | Instagram

डिटर्जंट पावडर

डिटर्जंट पावडर आणि व्हिनेगरचे मिश्रण डाग अलेल्या भागावर लावा.

Stain from Clothes | Instagram

डाग जातील

डाग घालवण्यासाठी डिटर्जंट पावडर जास्त वापरू नका, या स्टेप्समधून हट्टी डाग पुर्णपणे जातील.

Stain from Clothes | Instagram
Shruti Marathe | Instagram
येथे क्लिक करा.