ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पावसाळ्यात एखादी भाजी खराब झाल्यावर स्वयंपाकघरात कुबट दुर्गंध येतो.
फ्रीज साफ करताना काही विशेष गोष्टींची काळजी घेतली पाहिजेल.
फ्रीज साफ करण्याआधी तो बंद आणि अनप्लग करायला विसरू नका.
त्यानंतर पूर्ण फ्रीज रिकामा करा आणि त्यामधील सामान बाहेर काढा.
फ्रीज साफ करण्यासाठी स्पंजचा किंवा फडक्याचा वापर करा.
फ्रीज साफ करण्यासाठी कोमट पाण्याचा वापर केल्यास कुबट दुर्गंध येणार नाही.
फ्रीज साफ करण्यासाठी बेकिंग सोडा किंवा लिंबाच्या रसाचा वापर करा यामुळे फ्रीजमध्ये बॅक्टिरिया होत नाही.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.