ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लग्न हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा क्षण असतो.
अनेक वेळा एकमेकांच्या सवयी आवडत नाहीत जे नात्यात दुरावा निर्माण करतात.
सवयी या बदलतील असा विचार केला असेल तर हा निर्णय चुकीचा आहे, कारण सवयी बदलणे खूप कठीण आहे.
साधासुध्या वाटणाऱ्या या सवयी तुमचं वैवाहिक जीवन उदध्वस्त करेल
वर्तवणूक चांगली नसल्यास नात्यात दुरावा निर्माण होईल
एकमेकांवर संशय घेणे महागात पडू शकते.
खोटं बोलण्याच्या सवयीमुळे नात्यात दुरावा निर्माण होईल
अनेकदा टोचून बोलल्याने नात्यात भेद निर्माण होतात.