Ruchika Jadhav
टीना दत्ता सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.
नुकतेच तिने स्टायलीश फोटोशूट केलं आहे.
यावेळी तिने क्रिम रंगाची साडी परिधान केली आहे.
या साडीत ती कमालीची सुंदर दिसते.
या लूकमध्ये तिने वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो पोस्ट केले आहेत.
टीनाने हा लूक पूर्ण करण्यासाठी त्यावर चंदेरी रंगाची ज्वेलरी घातली आहे.
क्या होती उतरण या हिंदी मालिकेतून टीनाने मोठी प्रसिद्धी मिळवली.
हेवी ज्वेलरी आणि जांभळ्या रंगाच्या या आउटफीटमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.