ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
गायन व अभिनय क्षेत्रात अगदी तरुण वयात आपले स्थान निर्माण करणारी पुण्याची युवा कलाकार केतकी माटेगावकर
केतकी माटेगावकर हिची फुलपाखरू म्हणून ओळख आहे
गायन व अभिनय क्षेत्रात अगदी तरुण वयात आपले स्थान निर्माण केलं आहे
सोशल मीडियावर नुकतेच केतकीने नवीन फोटो पोस्ट केले आहेत
केतकीच्या स्मित हास्याने साऱ्यांनाच घायाळ केले आहे
आगामी काळात अभिनेत्री केतकी माटेगांवकर एका वेगळ्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘अंकुश’ हा चित्रपट ६ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.