Tikhata Purya Recipe: सणासुदीला यावेळी गोड पुऱ्यांऐवजी बनवा टेस्टी चटपटीत तिखट पुऱ्या, वाचा सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

आवश्यक साहित्य

तांदळाचं पीठ, किसलेला ओला नारळ, हिरवी मिरची, आले, जिरे, मीठ, हळद, तेल आणि कोथिंबीर.

Tikhata Purya Recipe

मसाला तयार करा

हिरवी मिरची, आले, जिरे आणि थोडी कोथिंबीर वाटून जाडसर मसाला तयार करा.

Tikhata Purya Recipe

पीठ भिजवणे

एका भांड्यात तांदळाचं पीठ घ्या. त्यात किसलेला नारळ, तयार मसाला, मीठ आणि हळद घालून एकत्र करा.

oil free puri recipe

पीठ मळणे

थोडं-थोडं कोमट पाणी घालत मऊ पण घट्ट पीठ मळा. पीठ फार सैल होऊ देऊ नका.

healthy puri recipe

पुऱ्या लाटणे

पीठाचे छोटे गोळे करा. थोडं तेल लावून मध्यम जाडीच्या गोल पुऱ्या लाटा.

puri recipe | yandex

तळण्याची प्रक्रिया

कढईत तेल गरम करून मध्यम आचेवर पुऱ्या सोनेरी आणि खुसखुशीत होईपर्यंत तळा.

puri recipe | google

सर्व्ह करण्याची पद्धत

गरमागरम नारळ–तांदळाच्या तिखट पुऱ्या हिरव्या चटणीसोबत, दही किंवा लोणच्यासह सर्व्ह करा.

puri recipe | Google

White Saree Contrast Blouse: पांढऱ्या रंगाच्या साडीवर उठून दिसतील हे ७ ट्रेंडी आणि सुंदर कॉन्ट्रास्ट ब्लाउज

White Saree Contrast Blouse | Saam tv
येथे क्लिक करा