Tiger Shroff: टायगर श्रॉफचा फिटनेस पाहून म्हणाल भावाचा नादच खुळा

Pooja Dange

टायगर श्रॉफ

जॉकी श्रॉफ यांचा मुलगा टायगर श्रॉफचा फिटनेस कमाल आहे.

Tiger Shroff Photo | Instagram @tigerjackieshroff

शर्टलेस फोटो

टायगरने नुकतेच त्याचे शर्टलेस फोटो शेअर केले आहेत.

Tiger Shroff Photo | Instagram @tigerjackieshroff

अॅब्स

या फोटोंमध्ये टायगर त्याचे अॅब्स फ्लॉन्ट करत आहे.

Tiger Shroff Photo | Instagram @tigerjackieshroff

शरीरयष्टी

त्याची शरीरयष्टी बघून कोणीही त्याच्या प्रेमात पडेल.

Tiger Shroff Photo | Instagram @tigerjackieshroff

फिटनेस आणि डान्स

टायगरची फिटनेस कमाल आहेच, तो डान्स देखील उत्तम करतो.

Tiger Shroff Photo | Instagram @tigerjackieshroff

डान्स आणि अॅक्शन

वॉर चित्रपटामधील त्याचा डान्स आणि अॅक्शन सीनचे आजही कौतुक होते.

Tiger Shroff Photo | Instagram @tigerjackieshroff

वॉर 2

वॉर २मध्ये टायगर दिसणार नसल्याचे बोलले जात आहे.

Tiger Shroff Photo | Instagram @tigerjackieshroff

आगामी चित्रपट

टायगर अक्षय कुमारसह आगामी चित्रपटामध्ये दिसणार आहे.

Tiger Shroff Photo | Instagram @tigerjackieshroff

NEXT: Mrunal Thakur| स्वर्गात उमलली... सूर्यफुलाची तू कळी

Mrunal Thakur | Mrunal Thakur