साम टिव्ही ब्युरो
एखादी व्यक्ती आवडणे ही फार कॉमन गोष्ट आहे.
अनेक व्यक्तींना एकाच वेळी दोन व्यक्तींवर प्रेम होतं.
मात्र लग्न बंधनात अडकल्यावर एकाच व्यक्तीशी प्रेमसंबंध ठेवता येतात.
त्यामुळे पती किंवा पत्नी लपूनछपून विवाहबाह्य संबंध ठेवतात.
मात्र भारता बाहेर अन्य देशांमध्ये ट्रिपल रिलेशनशिपला परवानगी देण्यात आली आहे.
भांडण करण्यापेक्षा तिघेही आनंदाने आयुष्य जगतात.
ट्रिपल रिलेशनशिपमध्ये तीघेही एकत्र डेटवर जातात.
कोणाच्याही भावनांचा अनादर होणार नाही याकडे तिन्ही व्यक्ती विशेष लक्ष्य देतात.