Shweta Tiwari: वयाच्या 43 व्या वर्षीही 23 ची दिसते श्वेता तिवारी

साम टिव्ही ब्युरो

किती आहे वय?

श्वेता तिवारीचे फोटो पाहून तिच्या वयाचा अंदाज लावता येत नाही.

Shweta Tiwari | Instagram

सुंदर आणि फिट

वयाच्या 43 व्या वर्षी श्वेता आजच्या तरुण अभिनेत्रींनाही मागे टाकत अतिशय सुंदर आणि फिट दिसते.

Shweta Tiwari | Instagram

बोल्ड फोटो

श्वेता अनेकदा तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते जे व्हायरल होतात.

Shweta Tiwari | Instagram

प्रसिद्ध टीव्ही शो

'कसौटी जिंदगी की' मधून श्वेताला प्रसिद्धी मिळाली.

Shweta Tiwari | Instagram

बिग बॉस

श्वेता तिवारी प्रसिद्ध टीव्ही शो बिग बॉस सीझन 4 ची विजेती देखील आहे.

Shweta Tiwari | Instagram

पलक तिवारी

काही महिन्यांपूर्वीच श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

Palak Tiwari | Instagram

'किसी का भाई किसी की जान'

पलकने बॉलिवूडचा दबंग सलमान खानसोबत 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात काम केले होते.

Palak Tiwari | Instagram

दोन मुलांची आई

श्वेता तिवारी ही दोन मुलांची आई आहे. पलक तिवारीशिवाय श्वेताला एक मुलगाही आहे.

Shweta Tiwari | Instagram

Next: मिथिलाच्या कुरळ्या केसांची जादू, ‘वेब क्वीन’वर चाहते फिदा

Mithila Palkar | Instagram
येथे क्लिक करा