LIC Policy For Women : फक्त 58 रुपयात महिलांसाठी मिळतेय 'ही' खास LIC ची पॉलिसी

कोमल दामुद्रे

या पॉलिसेचे नाव आहे एलआईसी आधारशीला पॉलिसी

LIC Policy For Women | canva

आधारशीला पॉलिसी खास महिलांसाठी बनलेली आहे.

LIC Policy For Women | canva

याचा लाभ सगळ्या महिला घेऊ शकतात, वयवर्ग 8 ते 55 इतके असायला हवे

LIC Policy For Women | canva

जाणून घ्या याचा लाभ कसा घ्याल

LIC Policy For Women | canva

या योजनेचा लाभ वयाच्या तिसाव्या वर्षापासून घेऊ शकतात.

LIC Policy For Women | canva

जर आपण दररोज 58 रुपयांची बचत केली तर एका वर्षात आपल्याला 21, 918 रुपये मिळतील.

LIC Policy For Women | canva

परंतु, जर अधिक काळासाठी गुंतवणूक केल्यास दर वर्षाला याचे पैसे बदलत राहातील.

LIC Policy For Women | canva

२० वर्षासाठी 4,29,392 गुंतवणूक करु शकतो.

LIC Policy For Women | canva

तसेच परिपक्वतेवर 7,94000 रुपये परतावा मिळवू शकतो.

LIC Policy For Women | canva

Next : घोरण्याच्या सवयीपासून सुटका हवीये ? फॉलो करा 'या' टिप्स !

येथे क्लिक करा