Smartphone Launches In July 2023: जुलैमध्ये लाँच होणार हे स्मार्टफोन, आताच ठरवा कोणता घ्यायचा

Priya More

जुलैमध्ये लाँच होणार स्मार्टफोन

जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर जरा थांबा. कारण जुलैमध्ये नवीन स्फाटफोन लाँच होणार आहेत.

Smartphones | Social Media

Oppo Reno 10 Series

ओपो कंपनीचा हा स्मार्टफोन भारतामध्ये 15 जुलैच्या आसपास लाँच होणार आहे. 3 व्हेरिएंटमध्ये हा स्मार्टफोन असणार आहे.

Oppo Reno 10 Series | Social Media

Samsung Galazy Z Fold 5

सॅमसंग कंपनीचा हा स्मार्टफोन देखील 15 जुलैला लाँच होणार आहे.

Samsung Galazy Z Fold 5 | Social Media

One Plus Nord 3 5G

वन प्लस कंपनीचा हा स्मार्टफोन येत्या 5 जुलै रोजी लाँच होणार आहे. दोन कलरमध्ये हा स्मार्टफोन असणार आहे.

One Plus Nord 3 5G | Social Media

One Plus Nord CE 3

वन प्लस कंपनीचा हा स्मार्टफोन येत्या 5 जुलै रोजी लाँच होणार आहे.

One Plus Nord CE 3 | Social Media

Noting Phone (2)

हा स्मार्टफोन येत्या 11 जुलै रोजी लाँच होणार आहे. हा देखील एक उत्तम पर्याय आहे.

Noting Phone (2) | Social Media

Samsung M34

सॅमसंग कंपनीचा हा स्मार्टफोन येत्या 7 जुलै रोजी लाँच होणार आहे.

Samsung M34 | Social Media

Realme Narzo 60

रिअलमी कंपनीचा हा स्मार्टफोन येत्या 6 जुलै रोजी लाँच होणार आहे.

Realme Narzo 60 | Social Media

IQOO NEO 7 Pro

हा स्मार्टफोन येत्या 4 जुलै रोजी लाँच होणार आहे. हा देखील चांगला पर्याय आहे.

IQOO NEO 7 Pro | Social Media

OPPO Reno 10

ओपो रेनो हा स्मार्टफोन देखील जुलैमध्येच लाँच होणार आहे. या स्मार्टफोनमध्ये तीन मॉडेल्स उपलब्ध असतील.

OPPO Reno 10 | Social Media

Motorola Razr 40 Ultra

हा स्मार्टफोन येत्या 3 जुलै रोजी लाँच होणार आहे. हा देखील एक उत्तम पर्याय आहे.

Motorola Razr 40 Ultra | Social Media

NEXT: Health Tips: कधीही उभं राहून पाणी पिऊ नये, असं का सांगतात?

Health Tips | Canva
येथे क्लिक करा...