Microwave Cleaning: चिकटलेला मायक्रोवेव्ह स्वच्छ करायचा? ही एक ट्रिक करून बघाच!

Tanvi Pol

अनेक घरी

सध्या अनेकांच्या घरी मायक्रोवेव्ह असलेला दिसून येतो.

Many homes | google

मायक्रोवेव्हचा मोठा वापर

मग अनेक दिवस मायक्रोवेव्ह वापरल्यानंतर तो अतिशय चिकट असा होतो.

Heavy use of microwaves | yandex

कसा स्वच्छ कराल

चला तर जाणून घेऊयात काही गोष्टींचा वापर करुन चिकटलेला मायक्रोवेव्ह कसा स्वच्छ कराल.

How to clean | google

लिंबाचा रस

एका वाटीत पाणी घेऊन त्यात लिंबाचा रस पिळा.

Lemon juice | canva

काय करावे

ती वाटी मायक्रोवेव्हमध्ये साधारण ५ ते १० मिनिटांसाठी ठेवा.

What to do | google

लिंबाच्या रसाची वाफ

या वाफेमुळे चिकटपणा सैल होईल.

Lemon juice steam | Saam Tv

शेवटी काय करावे

नंतर पूर्ण मायक्रोवेव्ह कोरड्या कपड्याने पुसा.

Finally, what to do

NEXT: सिलिंडरच्या गंजाने किचनची टाइल्स खराब झालीये? 'या' सोप्या पद्धतीने काढा डाग

cylinder | google
येथे क्लिक करा...