Hair Fall थांबवण्यासोबत आरोग्यासाठीही फायदेशीर आहे हे फळ, वाचा सविस्तर

Shraddha Thik

अनेक प्रकारचे आजार

हिवाळ्याच्या आगमनाने अनेक प्रकारचे आजारही उद्भवतात.

Hair Fall | Yandex

खनिजे आणि पोषक तत्व

हिवाळ्यात शरीराला अतिरिक्त खनिजे आणि पोषक तत्वांची गरज असते.

Hair Fall | Yandex

औषधी गुणांनी परिपूर्ण

आवळा औषधी गुणांनी परिपूर्ण आहे. यात व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात.

Amla Benefits | Yandex

फ्लू आणि संसर्ग

आवळा हंगामी फ्लू आणि संसर्ग टाळण्यासाठी उपयुक्त आहे.

Amla Benefits | Yandex

मधुमेहाच्या रुग्णांसाठी

मधुमेहाच्या रुग्णांसाठी आवळा अमृतापेक्षा कमी नाही.

Diabetes | Yandex

केस गळण्याची समस्या

आवळ्याचा रस केसांना लावल्याने केस गळण्याची समस्या दूर होते. याशिवाय केस काळे आणि आकर्षक बनवतात.

Hair Fall | Yandex

सकाळी रिकाम्या पोटी

आवळ्याचा रस रोज सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होते.

Amla Benefits | Yandex

Next : Relationship Tips | तुमचा पार्टनर Ignore करतोय? या टीप्सने नात्यात आणा पुन्हा गोडवा

Relationship Tips | Yandex
येथे क्लिक करा...