Maharashtra Tourism: तळेगावपासून काही अंतरावर वसलंय 'हे' सुंदर हिल स्टेशन; टेन्शनपासून दूर जाण्यासाठी परफेक्ट ठिकाण

Surabhi Jayashree Jagdish

पावसाळा

पावसाळा असून तुम्हीही बाहेर फिरायला जायचा विचार करताय का?

तळेगाव

आज आम्ही तु्म्हाला तळेगाव जवळील एका हिल स्टेशनबद्दल माहिती देणार आहोत ज्याचं सौंदर्य अद्भुत आहे.

पाचगणी

या अद्भुत हिल स्टेशनचे नाव पाचगणी आहे जे भारतातील प्रसिद्ध हिल स्टेशनपैकी एक आहे.

कृष्णा नदी

तुम्ही कृष्णा नदीबद्दल ऐकले असेल, ती पाचगणी हिल स्टेशनजवळून वाहते.

धरण

त्यावर एक धरण देखील बांधण्यात आले आहे, ते महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात आहे.

अंतर

ते तळेगावपासून १३१ किलोमीटर अंतरावर आहे, हे ठिकाण बहुतेक वेळा ढगांनी भरलेलं असून छान थंडावा असतो.

उंची

पाचगणी हिल स्टेशनची उंची समुद्रसपाटीपासून १३३४ मीटर आहे.

स्ट्रॉबेरी गार्डन

पांचगणी हिल स्टेशनला भारताचे स्ट्रॉबेरी गार्डन असंही म्हणतात.

Wakad Tourism: पुण्याजवळ फिरायचंय? मग एका दिवसात वाकडची ट्रिप नक्की प्लान करा

येथे क्लिक करा