Manasvi Choudhary
रविवार १५ ऑक्टोबर २०२३ पासून नवरात्रौत्सवाला सुरूवात झाली आहे.
नवरात्रौत्सवामध्ये दुर्गामातेला नऊ दिवस वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून तिची आराधना केली जाते.
चन्द्रघटा देवीचे रूप
आज नवरात्रौत्सवाच्या तिसऱ्या दिवशी चन्द्रघटा या देवीच्या रूपाची आराधना केली जाते.
या दिवशी देवीला चंद्राच्या आकाराच्या घटांनी युक्त दागिने परिधान करतात.
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी लाल रंगाचे वस्त्र परिधान करावे. लाल रंग हा उत्साह आणि प्रेमाचे प्रतिक आहे.
शक्ती, युद्ध आणि धोका यांना सूचित करणारा, लाल रंग आकर्षित करून घेणारा आहे.