Shivani Tichkule
नुकतेच प्रांजल आंबवणेने आपले नवीन फोटो पोस्ट केले आहे.
लेटेस्ट फोटोमध्ये सुंदर ड्रेस परिधान केला आहे.
आपल्या अभिनयाच्या जोरावर आपल्या प्रांजलने चाहत्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
प्रांजल सध्या स्टार प्रवाह वरील ठिपक्यांची रांगोळी या मालिकेमध्ये काम करत आहे.
या मालिकेत प्रांजल नकारात्मक भूमिका साकारत आहे.
सोशल मीडियावर प्रांजलचा मोठा चाहतावर्ग आहे.
या लूकमध्ये प्रांजल खूपच सुंदर दिसत आहे.
प्रांजल आपल्या चाहत्यांमध्ये नेहमी चर्चेत असते.