Dnyanada Ramtirthkar : परी म्हणू की सुंदर... अप्पूच्या सौंदर्याला तोडच नाही...

Shivani Tichkule

ज्ञानदा रामतीर्थकरने नुकतेच तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.

Dnyanada Ramtirthkar Photos | Instagram

लेटेस्ट फोटोमध्ये ज्ञानदाने जांभळ्या अन् नाकात नथ अशा लूकमध्ये चाहत्यांच्या काळजावर वर केला आहे.

Dnyanada Ramtirthkar Images | Instagram

या फोटोमध्ये ज्ञानदा खूपच सुंदर दिसत आहे.

Dnyanada Ramtirthkar Actress | Instagram

ज्ञानदा सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते.

Dnyanada Ramtirthkar Age | Instagram

'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेतून ज्ञानदा रामतीर्थकरने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे.

Dnyanada Ramtirthkar Family | Instagram

अभिनेत्रीने अगदी कमी वेळेत मोठी लोकप्रियता मिळवली आहे.

Dnyanada Ramtirthkar Photoshoot | Instagram

या मालिकेत ज्ञानदाने 'अप्पू'ची भूमिका साकारली आहे.

Dnyanada Ramtirthkar Saree Look | Instagram

अप्पू आणि शशांकची जोडी चाहत्यांना प्रचंड पसंत पडत आहे.

Dnyanada Ramtirthkar Serial | Instagram
क्लिक करा