Todays horoscope: आज या राशींना संयम आणि सावधगिरी बाळगावी लागेल; वाचा राशीभविष्य

Surabhi Jayashree Jagdish

मेष

आज कामात वेग आणि उत्साह राहील. नवीन संधी ओळखून निर्णय घ्या. घरातून चांगला पाठिंबा मिळेल.

Aries

वृषभ

आर्थिक व्यवहार जपून करा. रेंगाळलेली कामं पूर्ण होतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

Taurus

मिथुन

संवादातून फायदेशीर मार्ग निघेल. मित्रांकडून मदत मिळेल. लहान प्रवासाचा योग आहे.

Gemini

कर्क

भावनिक प्रतिक्रिया टाळणं योग्य ठरेल. घरगुती विषयांवर तोडगा निघेल. मन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा.

Cancer

Leoसिंह

आत्मविश्वासामुळे कामात यश मिळेल. वरिष्ठांची दखल घेतली जाईल. मान-सन्मान वाढेल.

Leo

कन्या

कामात बारकाई ठेवा. ताण जाणवल्यास विश्रांती घ्या. नियोजन फायदेशीर ठरेल.

Virgo

तुला

नातेसंबंधात गोडवा वाढेल. आर्थिक निर्णय योग्य ठरतील. नवीन संपर्क उपयोगी पडतील.

Libra

वृश्चिक

आजच्या दिवशी आजूबाजूला लक्ष ठेवा. संयम आणि सावधगिरी बाळगा. महत्त्वाची कागदपत्रे तपासा.

Scorpio

धनु

नवीन कल्पनांना वाव मिळेल. शिकण्याच्या संधी वाढतील. प्रवास लाभदायक ठरेल.

Sagittarius

मकर

कामात स्थिर प्रगती दिसेल. जेष्ठांचा सल्ला उपयोगी पडेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल

Capricorn

कुंभ

सर्जनशील कामात यश मिळेल. मित्रपरिवारासोबत वेळ जाईल. मन प्रसन्न राहील.

Aquarius

मीन

आज अंतर्मुख राहाल. ध्यान आणि शांतता उपयोगी ठरेल. कुटुंबासोबत संवाद वाढवा.

Pisces

Kolhapur Tourism: खरंच लोणावळा-खंडाळा विसराल; कोल्हापूरपासून फक्त २१ किमी लांब आहे हे हिल स्टेशन

येथे क्लिक करा