Manasvi Choudhary
दिवाळी तुळसी विवाहानंतर विवाह सोहळ्यांना सुरूवात केली जाते.
दिवाळी नंतर लग्नाचे मुहूर्त सुरू होतात.
यावर्षी देखील काही राशींचे लोक लग्नबंधनात अडकणार आहेत.
सिंह राशीच्या लोकांचे दिवाळीनंतर नशीब चमकतील. व्यवसायाच्या प्रगतीसह जोडीदाराची साथ लाभेल.
वृश्चिक राशींच्या लोकांची कौटुंबिक जीवन आनंदी राहील. जीवनसाथीच्या नात्यात गोडी वाढेल.
मकर राशीच्या लोकांची प्रगती होईल. जोडीदारांकडून चांगल्या बातम्या समजतील.