Swapna Shastra: चांगले दिवस येण्यापूर्वी स्वप्नात दिसू लागतात 'या' गोष्टी

Surabhi Jayashree Jagdish

स्वप्नशास्त्र

स्वप्नशास्त्रानुसार प्रत्येक स्वप्नाचा काही ना काही अर्थ असतो. झोपेत अनेक प्रकारची स्वप्नं पडतात आणि हे पूर्णपणे स्वाभाविक मानलं जातं.

चांगल्या काळाची चाहूल

परंतु काही स्वप्ने ही चांगल्या काळाची चाहूल देणारी मानली जातात.

देवाचं दर्शन

स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात देवाचं दर्शन होणं शुभ मानलं जातं.

हसतमुख अवस्था

जर स्वप्नात देव हसतमुख अवस्थेत दिसले, तर ते अत्यंत शुभ संकेत मानले जाते.

श्रीकृष्ण

स्वप्नात भगवान श्रीकृष्ण बासरी वाजवत आहेत असे दिसणे हेही अत्यंत शुभ मानले जाते. स्वप्नशास्त्रानुसार असं स्वप्न पडल्यास आयुष्यात सकारात्मक बदल घडतात.

शंख

स्वप्नात शंख दिसणे हे अत्यंत दुर्मिळ स्वप्न मानले जाते.

देवाची कृपा

शंखाचे दर्शन होणे याचा अर्थ असा होतो की, लवकरच तुमच्यावर देवी लक्ष्मीची विशेष कृपा होणार आहे.

सर्वाधिक शिकलेला मुघल बादशाह कोण होता?

Mughal emperor | saam tv
येथे क्लिक करा