Tanvi Pol
लाडकी बहिण योजनेच्या पैशातून महिला नवीन वाद्य शिकू शकतात.
विविध देशातील नृत्य कला आत्मसात करु शकतात.
योजनेतून मिळालेल्या पैशातून एखादी हस्तकला शिकू शकता.
आवाज सुरेख असलेल्या महिलांना नवीन गायनाचा प्रकार शिकू शकता.
चित्रकला ही कला एखादी महिला शिकू शकते.
योजनेतून मिळालेल्या पैशातून कपडे डिझाईनचा क्लास शिकू शकता.
महिला एखादे डिजिटल स्किल्स आत्मसात करु शकते.
लाडकी बहिण योजनेच्या पैशातून दुसऱ्या देशातील भाषा शिकू शकता.