कोमल दामुद्रे
लग्नाआधीही वधू-वरांना त्यांच्या नात्याची सुरुवात खास करायची असते. ज्यासाठी प्री-वेडिंग फोटोशूट केले जाते.
प्री-वेडिंगचा ट्रेंड सध्या इतका वाढला आहे की, आता त्यासाठी वेगवेगळी लोकेशन्सही आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत जी प्री-वेडिंग फोटोशूटसाठी योग्य आहेत.
ताज उम्मेद भवन पॅलेस (जोधपूर)
ताज फलकनुमा पॅलेस, हैदराबाद
ताज रामबाघ पॅलेस, जयपुर
ताज महल, आगरा
नीमराना फोर्ट पॅलेस, अलवर
रुशीकोंडा बीच, विशाखापट्टणम